SuccessSnippet#83:: Accuracy in Study and Notes:
Remember that MPSC/UPSC syllabus is vast so while studying and preparing your Notes, be sure they are accurate. Gradually they will keep piling up. If there are any mistakes in them, rectify immediately otherwise they will become problematic for you.
सक्सेस-स्निपेट#83:: अभ्यास आणि नोट्समध्ये अचूकता:
लक्षात ठेवा की एमपीएससी/ यूपीएससी अभ्यासक्रम विस्तृत आहे, म्हणून अभ्यास करताना व तुमच्या नोट्स बनवतांना खात्री करा की त्या अचूक आहेत. हळू हळू त्या नोट्स वाढत जातील. जर त्यात काही चुका झाल्या असतील तर त्वरित सुधारणा करा अन्यथा त्या तुमच्यासाठी समस्या बनतील.
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.