SuccessSnippet#87:: Easier Study Method:
Please understand that:
● there is no easy study method to clear MPSC/UPSC exam.
● All methods are equal, hence no method is superior or inferior.
● Everything depends on the candidate’s intelligence, capacity and quality of study.
So the question of “easier or harder” does not lie in the study methods.
सक्सेस-स्निपेट#87 :: सोपी अभ्यास पद्धत:
कृपया लक्षात घ्या की:
● एमपीएससी/यूपीएससी परीक्षा पास करण्याची सोपी अभ्यास पद्धत नाही.
● सर्व पद्धती समान आहेत, म्हणून कोणतीही पद्धत श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही.
● सर्वकाही उमेदवाराच्या बुद्धीमत्ता, क्षमता आणि अभ्यासाच्या गुणवत्तेवर अवलंबून असते.
त्यामुळे अभ्यास पद्धतींमध्ये “सोपी किंवा कठिण” असा प्रश्नच उद्भवत नाही.
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.