SuccessSnippet#88:: Take Benefits of Nature for Your Study:
● at regular intervals, take deep breaths of fresh air.
● let sufficient quantities of fresh air reach your lungs.
● every part in your body gets vitalised by the fresh oxygen.
Hence, your body gets nourishment and so your study.
सक्सेस-स्निपेट#88 :: आपल्या अभ्यासासाठी निसर्गाचे फायदे घ्या:
● नियमितपणे, अधूनमधून ताज्या हवेचे दीर्घ श्वास घ्या.
● आपल्या फुफ्फुसात पुरेशी ताजी हवा पोहचू द्या.
● आपल्या शरीरातील प्रत्येक भाग ताज्या ऑक्सिजनमुळे नवचैतन्याने भरून निघतो.
त्यामुळे, आपल्या शरीराला पोषण मिळते आणि म्हणूनच आपला अभ्यास खूप चांगला होतो.
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.
सर , मी NT- B कॅटेगरी मध्ये येतो आणि वय ३९ वर्ष आहे. तर राज्यसेवा २०१९ साठी open च्या जागांसाठी मी पात्र असेल का ? जर मला ओपन / जनरल मेरिट चे मार्क मिळत असतील आणि जेंव्हा फक्त NT- ब चेच मार्कस मिळत असतील तर काय परिस्थिती असेल कृपया सांगा
@रवी, तुम्ही वयोमर्यादेत सूट घेतल्यामुळे तुमचा विचार ओपन जागांसाठी होणार नाही, जरी ओपन-जनरलचे मार्क्स मिळालेत तरी.