सक्सेस-स्निपेट#89:: वेळेचं महत्त्व:
आजपासून, आतापासून:
● प्रत्येक विषयाचा, प्रत्येक मुद्द्याचा जो अभ्यास तुम्ही कराल
● प्रत्येक नोट जी तुम्ही तयार कराल
● प्रत्येक आठवड्यात प्रत्येक सराव परीक्षा जी तुम्ही द्याल
हे तुम्हाला कठीण परीक्षांपैकी एक समजल्या जाणाऱ्या अशा “एमपीएसएस राज्यसेवा परीक्षा 2020” नावाच्या परिक्षेसाठी तयार करेल. म्हणून स्वस्थ न बसता सध्या उपलब्ध असलेल्या वेळेचा सदुपयोग करा.
SuccessSnippet#89:: Importance of Time:
Starting from TODAY/NOW:
● every subject, every topic that you study
● every Note that your prepare
● every Mock Test that you take every week
Will prepare you for one of the toughest exams called MPSC Rajyaseva Exam 2020. So, utilise the time that is available now.
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.