सक्सेस-स्निपेट#93 :: आपला आत्मविश्वास वाढवा:
कोणत्याही परीक्षेत यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास तुम्हाला प्रचंड मदत करतो. आपला आत्मविश्वास वाढविण्यासाठी अनेक मार्ग आहेत. त्यापैकी एक म्हणजे *चालण्याची शैली*. चालताना:-
● तुमचे खांदे मागे खेचून घ्या.
● तुमच्या हनुवटीला वर करा.
● मंद स्मित करा, आणि सरळ चला.
दररोज, या पद्धतीने चला आणि लवकरच आपला आत्मविश्वास खूप वाढला असल्याचे तुम्हाला आढळेल.
SuccessSnippet#93:: Increase Your Confidence:
Confidence helps you tremendously to succeed in any exam. There are numerous ways to increase your confidence. One of them is your *Walking Style*. While walking:-
● pull back your shoulders.
● lift your chin up.
● smile, and walk straight.
Everyday, walk this way and soon you will find that your confidence has increased a lot.
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.