SuccessSnippet#95:: Waiting For Lucky Day To Start Study?
Cleared the Rajyaseva Prelims 2019?
● If you are waiting for lucky day to start your studies for the next exam… it’s useless.
● Without blaming anyone for anything, for any reason; get on with your studies like a flowing silent river.
● Without any resentment, do not waste the precious time that is available *NOW*.
सक्सेस-स्निपेट#95:: अभ्यास प्रारंभ करायला भाग्यवान दिवसाच्या प्रतीक्षेत आहात?
2019 राज्यसेवा प्रिलिम्स क्लियर केली?
● आपण पुढील परीक्षेसाठी आपला अभ्यास सुरू करण्यासाठी भाग्यवान दिवसाची वाट पाहत असाल तर … ते निरुपयोगी आहे.
● कोणत्याही कारणास्तव, कोणालाही दोष न देता; शांतपणे पुढे वाहत जाणाऱ्या नदीसारखे व्हा आणि आपल्या अभ्यासाला सुरुवात करा.
● कोणत्याही प्रकारच्या संतापाशिवाय, आता उपलब्ध असलेल्या मौल्यवान वेळेला वाया घालवू नका.
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.