सक्सेस-स्निपेट#97:: माहितीचे युग:
हे माहितीचे युग आहे. ह्या माहितीचा अभ्यास करताना, “योग्य माहिती” आणि “अयोग्य माहिती” यातील फरक समजूनच तुमच्या नोट्स बनवा.
जास्तीत जास्त अचूक माहिती सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरूनच घ्यावी.
Success-Snippet#97: The Information Age:
This is an era of information. While studying this information, identify the difference between “correct information” and “incorrect information”.
Get the most accurate information from government’s official websites.
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.