सक्सेस-स्निपेट#98 :: लिखित “अभ्यास योजने”चे महत्त्व
असंघटित अभ्यास धेय्यापर्यंत नेत नाही. लिखित “अभ्यास योजना”:
● तुम्हाला योजनाबद्ध रीतीने अभ्यास करण्याची प्रेरणा देते.
● दिलेल्या वेळेत प्रत्येक विषय पूर्ण करण्यात तुमची मदत करते.
● तुमची संपूर्ण कामगिरी सुधारते.
SuccessSnippet#98:: Importance of Written Study Plan
Unorganised study leads nowhere. Written Study Plan:
● gives you inspiration to study in a planned way.
● helps you complete every subject in given time.
● improves your overall performance.
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.