SuccessSnippet#101:: See The Unseen
In order to come out successful beating others in the MPSC/UPSC exam:-
● look for points that are unseen by others in the same information.
● focus on what others have not done so.
● be different than others at all stages..i.e. Prelims, Mains and Interview.
सक्सेस-स्निपेट#101 :: अदृश्य वाटणारे मुद्दे पहा
एमपीएससी/यूपीएससी परीक्षेत इतरांना पराभूत करण्यात यशस्वी होण्यासाठी: –
● त्याच माहितीमधील, इतरांनी न बघितलेले, अदृश्य वाटणारे मुद्दे पहा.
● इतरांनी काय नाही केले त्यावर लक्ष केंद्रित करा.
● सर्व स्तरावर इतरांपेक्षा वेगळे व्हा .. म्हणजे पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत.
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.