सक्सेस-स्निपेट#104:: यश कोठे आहे?
● यश कधीही अनावधानाने घडून येत नाही. ते आधी नियोजित करून आणि नंतर साध्य केलं जातं.
● ते संधीने अचानक समोर येत नाही परंतु ते कमवलं जातं. ते मजबूत इच्छा आणि दृढतेने मिळवलं जातं.
● तुमच्या यशाला इतरत्र शोधू नका, ते तुमच्या दारातच दिसेल, जर तुम्ही ते पाहण्यास सक्षम असाल तर !!!
SuccessSnippet#104:: Where is Success?
● Success is never inadvertent. It is planned and then achieved.
● It is not stumbled upon by chance but is earned. It is earned with strong will and perseverance.
● Do not look for it somewhere else, it is at your doorstep, if you are able to see it !!!
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.