SuccessSnippet#105:: Single-Mindedness:
Whatever you want to do, put your whole mind into it. Hold your focus on it until that task is fully accomplished.
Make this your rule and apply it everyday. You will achieve anything.
सक्सेस-स्निपेट#105 :: एकाग्रता:
तुम्ही जे काही करू इच्छिता त्यात आपले संपूर्ण मन टाका. ते कार्य पूर्ण होईपर्यंत तुमचं लक्ष त्यावरच केंद्रित करा.
ह्याला तुमचा नियम बनवा आणि दररोज तो लागू करा. तुम्ही काहीही प्राप्त कराल.
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.