SuccessSnippet#107:: Note Down Minute Details:
If you closely look at question papers of MPSC and UPSC exams conducted in recent years, most of these questions are based on information published in newspapers.
So, please read the exam-syllabus-related news and prepare your own Notes by noting down minutest details in point form.
सक्सेस-स्निपेट#107:: बारीकसारीक माहिती नोट करा:
अलिकडच्या काही वर्षांत तुम्ही एमपीएससी आणि यूपीएससीच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका बघितल्यात तर यातील बहुतेक प्रश्न वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित केलेल्या माहितीवर आधारित आहेत असे दिसून येईल.
म्हणून, कृपया परीक्षा-अभ्यासक्रमाशी संबंधित बातम्या वाचा आणि पॉईंट-फॉर्ममध्ये बारीकसारीक माहितीचा उल्लेख करुन आपल्या स्वत:च्या नोट्स तयार करा.
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.