सक्सेस-स्निपेट#109:: स्वतःच्या भविष्याचे शिल्पकार तुम्हीच:
● ज्याप्रमाणे शिल्पकार आपली शिल्पाकृती एकाग्रतेने तयार करतो त्याचप्रमाणे जो समजदार विद्यार्थी वेळ न घालवता आपला अभ्यास थोडा-थोडा करून वेळेच्या आत पूर्ण करतो, तोच विद्यार्थी कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही परीक्षेसाठी तयार असतो.
● आळस हा अभ्यासाचा मळ आहे, त्याला हळूहळू दूर करा जसा हिऱ्याचा शिल्पकार हिऱ्यावरील मळ दूर करून त्याला चकाकी आणतो.
● वेळेचा सदुपयोग करून, तुम्ही स्वतःच, स्वतःला ‘पुनर्परिक्षेच्या’ बंधनातून मुक्त करु शकता.
Success-Snippet#109: You Are The Architect of Your Own Future:
● Just as the architect carves his artwork with utmost concentration, the student, who without wasting time, finishes his study well-in-time; is ready for any exam, anytime, in any situation.
● Laziness is the dirt on study, remove it gradually, as the diamond-sculptor brings glaze to a diamond by removing the dirt from it.
● By honouring the time, you can free yourself of the cycle of ‘re-and-re-examination’.
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.