सक्सेस-स्निपेट#110 :: तथ्यांवर-आधारित प्रश्न:
● राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 च्या सा. अध्य.-1 पेपरमध्ये प्रश्न क्र. 8 पहा. हा प्रश्न भारतीय संविधानाने प्रदान केलेल्या वास्तविक तरतुदींवर आधारित आहे.
● प्रश्नातील सर्व विधाने अयोग्य आहेत.
● याचा अर्थ, तुम्हाला अचूक तथ्ये माहीत असणे आवश्यक आहे; तरच तुम्ही योग्यरित्या उत्तर देऊ शकता.
म्हणूनच:
तुमच्या अभ्यासाच्या अगदी सुरुवातीपासून, अफवा/निकष/मते, वगैरे गोष्टींमधून तथ्यांना वेगळं करण्यावर आपले लक्ष केंद्रित करा.
वास्तविक/प्रामाणिक स्तोत्रांकडून तुमची माहिती प्राप्त करा आणि तथ्यांद्वारे तिची अचूकता सत्यापित करा.
SuccessSnippet#110:: Facts-based Questions:
● Refer question#8 in the GS1 paper of Rajyaseva Prelims 2019. It is based on actual provisions provided in the Constitution of India.
● All the statements in the question are INCORRECT.
● It means, you need to know accurate facts; then only you can answer correctly.
That’s why:
From the very beginning of your study, you should focus on separating FACTS from hearsay/norms/opinions, etc.
Obtain your information from genuine resources and verify it’s accuracy from FACTS.
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.
नमस्कार सर,
मी बी. कॉम पूर्ण केल्यानंतर सहायक वनसंरक्षक पदासाठी परीक्षा देऊ शकतो का ?
@राहुल, बीकॉमला तुमचा विषय गणित किंवा सांख्यिकी असेल तर ही परीक्षा देता येईल.