SuccessSnippet#115:: Relax…when too tired:
While you are studying, if you feel too tired and can’t continue anymore; take a break for 15 minutes. To regain the strength, do the following:
● set an alarm for 15 mins.
● lie down on your back.
● slow down your breathing and do not think of anything.
● loosen your entire body from toes to the head.
● make sure that every part is in relaxed state. If not, loosen the body part(s).
● if you fall asleep, let it be. When alarm goes on, slowly move your body parts, one by one, and then slowly get up.
Now, you will feel very refreshing and energetic.
सक्सेस-स्निपेट#115: आराम करा … जेव्हा खूप थकल्यासारखं वाटत असेल:
तुम्ही अभ्यास करत असताना, खूप थकल्यासारखं वाटत असल्यास आणि आता पुढे अभ्यास करू शकत नाही असं वाटत असेल तेव्हा 15 मिनिटे विश्रांती घ्या. शक्ती पुन्हा मिळविण्यासाठी पुढील गोष्टी करा:
● 15 मिनिटांसाठी अलार्म सेट करा.
● आपल्या पाठीवर झोपा.
● आपला श्वास हळूहळू घ्या आणि काहीच विचार करू नका.
● आपलं संपूर्ण शरीर, अंगठ्यापासून ते डोक्यापर्यंत, सैल सोडा.
● प्रत्येक भाग सैल स्थितीत असल्याचे सुनिश्चित करा. जर नसेल तर शरीराचा तो भाग सैल करा.
● तुम्हाला झोप लागत असल्यास, लागू द्या. जेव्हा अलार्म वाजेल तेव्हा हळूहळू आपल्या शरीराचे भाग हलवा आणि नंतर हळूहळू उठा.
आता, तुम्हाला खूप ताजेतवाने आणि उत्साही वाटेल.
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.