SuccessSnippet#120:: Kangaroo Technique:
While preparing for the MPSC/UPSC exam, you should avoid the Kangaroo Technique of study . Jumping like a Kangaroo from one subject to another and then another, every day, is a mistake.
Stick to one subject at-a-time. Complete it and then move on to next subject.
सक्सेस-स्निपेट#120 :: कांगारू तंत्र:
एमपीएससी/यूपीएससी परीक्षेची तयार करताना आपण कांगारू तंत्र अभ्यास पद्धती टाळावी. एकाच दिवशी, एका विषयावरून दुसऱ्या आणि/किंवा मग तिसऱ्या विषयाकडे कांगारूसारखं उड्या मारत जाणे ही एक मोठी चूक आहे.
एका वेळी एकाच विषयावर चिकटून राहा. त्या विषयाचा अभ्यास पूर्ण करा आणि नंतर पुढील विषयावर जा.
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.