सक्सेस-स्निपेट#121 :: निर्विवाद प्रामाणिकपणा:
● आपल्याला जे पाहिजे ते मिळवू शकता.
● प्रथम, काय करायचे आहे हे माहित करून घ्यावे.
● जे जे करणे आवश्यक आहे ते सर्वकाही प्लॅन करा.
● ते अत्यंत गंभीरतेने/प्रामाणिकपणे करा.
● त्या क्षणी काय करत आहात यावर आपले 100% लक्ष द्या.
● हातातील काम पूर्ण करा आणि मगच पुढचं काम हाती घ्या.
SuccessSnippet#121:: Unquestionable Sincerity:
● You can attain whatever you want.
● First, know what is required to do.
● Plan everything that is required to be done.
● Do that with utmost sincerity.
● Give your 100% attention to what you are doing at that moment.
● Complete the task at hand and then only move on to next one.
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.