सक्सेस-स्निपेट#122 :: 3 अवस्था:
एमपीएससी/यूपीएससी परीक्षेत यशस्वी होण्याची इच्छा असलेल्या कोणत्याही व्यक्तीने यश मिळेपर्यंत पुढील अवस्थांमध्येच राहावे:
● ज्ञानासाठी हावरट असावे.
● अवांछित माहितीबद्दल अज्ञानीच रहावे.
● प्रश्न सोडवण्यास असमर्थ असल्यास- अंगी ‘तापटपणा’ असावा (कारण *अधिक ज्ञानी* होण्याची उत्कट इच्छा बाळगून पेटून उठाल … तरच तुम्ही तेजस्वीपणे चमकाल).
Success-Snippet#122:: 3 States:
Any person desirous of becoming successful in MPSC/UPSC exam should remain in these states until success is achieved:
● greedy for knowledge
● ignorant about unwanted information
● when not able to solve questions- feel ‘incandescent’ (because you will heat up with burning desire to get more knowledgeable… then only you will shine brightly).
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.