SuccessSnippet#124:: Three Steps To Success:
In case, if you do not know what to do to clear MPSC/UPSC exam, just follow these three steps:
● Study – extensively (from numerous books, magazines, newspapers)
● Revision – think/recollect quietly (from Notes)
● Practice – solve questions regularly
If you follow these three steps, your ship will sail in the direction of SUCCESS and will not get lost in the ocean of FAILURES.
सक्सेस-स्निपेट#124 :: यशस्वी होण्यासाठी तीन टप्पे:
जर तुम्हाला एमपीएससी/ यूपीएससी परीक्षा कशी क्लियर करावी हे माहित नसेल तर फक्त या तीन टप्प्यांचे अनुसरण करा:
● अभ्यास – विस्तृतपणे (जास्तीतजास्त पुस्तके, मासिके, वर्तमानपत्रांमधून)
● रिविजन – शांतपणे विचार करा/आठवण करा (नोट्समधून)
● सराव करा – नियमितपणे प्रश्न सोडवा
तुम्ही या तीन टप्प्यांचे अनुसरण केल्यास तुमचं जहाज यशाच्या दिशेने धावेल आणि अपयशाच्या महासागरात हरवले जाणार नाही.
Disclaimer:- I do not claim or own copy for this image.