SuccessSnippet#126:: Limitless Belief:
Your success depends on your own beliefs.
● if you believe… you will succeed.
● if you don’t believe… you won’t succeed.
It means, you are limited by your own beliefs.
In order to be successful at anything, you need to have limitless beliefs in yourself.
Whatever you think is possible…will turn out to be possible.
सक्सेस-स्निपेट#126 :: अमर्याद विश्वास:
तुमचे यश तुमच्या स्वत:च्या विश्वासांवर अवलंबून आहे.
● जर तुम्ही विश्वास केला … तर तुम्ही यशस्वी व्हाल.
● जर तुम्हाला विश्वास नसेल … तर तुम्ही यशस्वी होणार नाही.
याचा अर्थ, तुम्ही तुमच्या स्वत:च्या विश्वासांद्वारे मर्यादित आहात.
कोणत्याही बाबतीत यशस्वी होण्यासाठी, तुमच्यामध्ये अमर्याद विश्वास असणे आवश्यक आहे.
तुम्ही ‘जे काही…शक्य आहे’ असा विचार कराल … शेवटी ते शक्य होईल.
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.