SuccessSnippet#127:: The Key To Success:
The ONLY key to your success is:
your ability to focus your concentration on anything at any time and using your energy on right thing at the right time.
सक्सेस-स्निपेट#127 :: यशस्वी होण्याची चावी
तुमच्या यशाची फक्त एकच चावी ही आहे:
कोणत्याही वेळी, कोणत्याही गोष्टीवर आपल्या एकाग्रतेचे लक्ष केंद्रित करण्याची आणि योग्य वेळी, योग्य गोष्टीवर आपल्या उर्जेचा वापर करण्याची क्षमता.
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.