SuccessSnippet#128:: Greatest Stumbling Block:
This may not be applicable for everyone but in most cases, it is:-
● the greatest stumbling block to your success could be- reluctance to do revision at regular intervals.
● remember, revision always provides you a chance to refresh your memory.
● “revision” IS and SHOULD be the foundation of your study.
सक्सेस-स्निपेट#128 :: सर्वात मोठा अडथळा:
हे प्रत्येकासाठी लागू होत नसेल परंतु बऱ्याच बाबतीत हे लागू आहे:-
● तुमच्या यशातील सर्वात मोठा अडथळा हा असू शकतो- ठराविक कालांतराने रिविजन करण्याची इच्छा नसणे.
● लक्षात ठेवा, रिविजन तुम्हाला नेहमी तुमची मेमरी रीफ्रेश करण्याची संधी देते.
● “रिविजन” तुमच्या अभ्यासाचा पाया आहे आणि असावा.
Disclaimer: I do not claim or own copyright for this image.