सक्सेस-स्निपेट#129 :: तुम्हाला यशस्वी होण्यासाठी कोण मदत करू शकेल?
तुम्ही, कदाचित, तुमच्या मदतीसाठी एखाद्यास शोधत असाल. होय, पुढील देवदूत नेहमीच सज्ज असतात जे तुमच्या जीवनात यशस्वी होण्यासाठी मदत करतात: –
● तुमची सशक्त इच्छाशक्ती
● तुमचे स्वतःचे प्रयत्न
● यशस्वी होण्यासाठी तुमची तीव्र इच्छा
● तुमचा स्वतःवरील विश्वास
● तुमचं स्वतःचं नियोजन
● तुमची “कधीही-हार-न-मानण्याची” वृत्ती
… आणि ह्याशिवाय काहीच नाही किंवा कुणीच नाही !!!
SuccessSnippet#129:: Who Can Help You Succeed?
You, perhaps, might be looking for someone to help you. Yes, the following angels are always there that would definitely help you succeed in your life:-
● your strong will-power
● your own efforts
● your desire to succeed
● your faith in yourself
● your own planning
● your never-say-die attitude
… and absolutely nothing else !!!
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.