SuccessSnippet#131:: Absolute Certainty of Success:
As you already know, the books, magazines, newspapers and every other things are available in the market to you as well as lakhs of other people who are interested in giving MPSC/UPSC exams.
But there is absolute certainty of success ONLY to those:
● who make the most of the available resources.
● who believe in themselves.
● who think success is possible.
सक्सेस-स्निपेट#131:: यशस्वीतेची पूर्ण खात्री:
तुम्हाला आधीपासूनच माहित आहे की, पुस्तके, मासिके, वर्तमानपत्रे आणि इतर सर्व गोष्टी तुम्हाला बाजारात उपलब्ध आहेत तसेच एमपीएससी/यूपीएससी परीक्षा देण्यास इच्छुक असलेल्या इतर लाखो लोकांना सुद्धा उपलब्ध आहेत.
परंतु यशस्वीतेची खात्री केवळ त्यांच्यासाठी आहे जे:
● उपलब्ध असलेल्या स्त्रोतांचा पुरेपूर फायदा घेतात.
● स्वतःवर विश्वास करतात.
● _यश शक्य आहे_ असा विचार करतात.
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.