सक्सेस-स्निपेट#134 :: मानसिक रिविजन:
एखादा टॉपिक किंवा त्याचा भाग अभ्यासल्यानंतर लगेच त्याच्या मुख्य मुद्द्यांची मानसिक रिविजन करा. ही रिविजन दीर्घ कालावधीसाठी तुमच्या आठवणीत राहण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत करेल. हे करण्यासाठी: –
● शांतपणे बसा आणि तुमचे डोळे बंद करा.
● रिविजन पूर्ण करण्यासाठी पुढील 5 ते 10 मिनिटे शांत रहा.
● तुम्ही आताच जे वाचले आहे ते आठवा.
● त्यातील मुख्य मुद्दे ओळखा.
● तुमच्या मनात ते मुख्य मुद्दे पुन्हा-पुन्हा आठवा.
● त्या मुद्द्यांना तुमच्या कल्पनेमध्ये पहाण्याचा प्रयत्न करा.
तुम्ही अभ्यास केल्यानंतर प्रत्येक वेळी हे करा.
SuccessSnippet#134:: Mental Revision:
Soon after you finish a topic or part of it, go for a mental revision of the main points. This would immensely help you in memory retention for a longer period. To do this:-
● sit quietly and close your eyes.
● remain silent for next 5 to 10 mins for the revision to complete.
● recollect what you have just read.
● identify the main points.
● repeat those main points in your mind.
● try to see those points in your imagination.
Repeat this every time after you study.
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.