SuccessSnippet#138:: Be Self-Motivated:
Always be your own motivation. If you do so:
● you will have your own inner-power that will make you complete things.
● you won’t need anyone to push you for anything.
● you will get specific results as you planned
Benefits:
● you will be free from any outside pressure.
● you will be independent.
● your result will not be influenced by others.
सक्सेस-स्निपेट#138 :: आत्म-प्रेरित व्हा:
नेहमी, आपणच आपले प्रेरणास्थान व्हा. तुम्ही असे केल्यास:
● तुमच्यामध्ये स्वतःची आंतरिक शक्ती असेल जी तुम्हाला गोष्टी पूर्ण करायला भाग पाडेल.
● तुम्हाला कुणाचीही, कशासाठीही बळजबरीची आवश्यकता राहणार नाही.
● तुम्ही नियोजित केल्याप्रमाणे तुम्हाला विशिष्ट परिणाम मिळतील.
फायदेः
● तुम्ही कोणत्याही बाह्य दबावातून मुक्त असाल.
● तुम्ही स्वतंत्र असाल.
● तुमचा निकाल इतरांद्वारे प्रभावित होणार नाही.
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image. No intention of copyright infringement.