SuccessSnippet#139:: A Profound Truth:
A profound truth about YOUR success. You get the much needed success when:
● you stop worrying about it.
● you stop thinking bad about it.
● you stop talking about failure.
Suggestion: “Always be in a dimension that is full of elan and happiness.”
सक्सेस-स्निपेट#139 :: एक गहन सत्य:
तुमच्या यशाबद्दल एक गहन सत्य. तुम्हाला आवश्यक असलेलं यश मिळतं जेव्हा:
● तुम्ही त्याबद्दल चिंता करणे थांबवता.
● तुम्ही त्याबद्दल वाईट विचार करणे थांबवता.
● तुम्ही अपयशाबद्दल बोलणे थांबवता.
सूचना: “नेहमी चैतन्य आणि आनंदांनी परिपूर्ण अशा आयामात रहा.”
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image. No intention of copyright infringement.