सक्सेस-स्निपेट#142:: राज्यसेवा 2020:
आज 1 ऑगस्ट. आजपासून तुम्ही राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या तयारीला लागावे (फेब्रुवारी 2020च्या पहिल्याच आठवड्यात असण्याची शक्यता आहे). आपल्या अभ्यासाची योजना आखा आणि त्या योजनेची अंमलबजावणी करा. जसा अभ्यास कराल त्यायोगे परिणाम तुम्हाला मिळेल.
SuccessSnippet#142:: Rajyaseva 2020:
Today is 1st August. You should start your preparation, from today, for Rajyaseva Prelims (expected in 1st week of Feb 2020). Plan your studies and implement the plan. The way you study, you will get results.
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image. No intention of copyright infringement.