SuccessSnippet#143:: Invincible Confidence:
Every now and then you come across myths of MPSC/UPSC exams (from lots of people); such as:
● “the difficulty level is very high”
● “it’s impossible to crack”
● “it’s not your cup-of-tea”
These are all misconceptions. You and only YOU can break these myths. You can transcend such myths and misconceptions by NOT accepting them.
Just remember, every dream can be realised with your invincible confidence.
For such powerful snippets, visit http://anildabhade.com
सक्सेस-स्निपेट#143::अभेद्य आत्मविश्वास:
जेव्हा बघावं तेव्हा, अनेक लोकांकडून तुम्ही एमपीएससी/यूपीएससी परीक्षांबाबत अनेक खोट्या गोष्टी ऐकता; जसे की:
● “काठिण्य पातळी खूप जास्त आहे”
● “ही परीक्षा क्रॅक करणे अशक्य आहे”
● “हा तुझा चहाचा कप नाही”
हे सर्व गैरसमज आहेत. तुम्ही आणि केवळ तुम्हीच या मिथकांना तोडू शकता. तुम्ही अशा मिथक आणि गैरसमजांचा अस्विकार करुन त्यांना ओलांडू शकता.
फक्त लक्षात ठेवा, प्रत्येक स्वप्न तुमच्या अभेद्य आत्मविश्वासाने साकार करता येतं.
अशा शक्तिशाली स्निपेट्ससाठी, http://anildabhade.com वर भेट द्या
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image. No intention of copyright infringement.