SuccessSnippet#144:: Success Siddhi:
To succeed in any examination:
● be unshakable like a great mountain (from your goal)
● sit for study in a yogic posture
● treat the revision like meditation
● perform Mock Tests with veneration and respect
सक्सेस-स्निपेट#144 :: यश सिद्धि:
कोणत्याही परीक्षेत यशस्वी होण्यासाठी:
● एखाद्या प्रचंड डोंगराप्रमाणे (आपल्या ध्येयापासून) अटळ रहा.
● अभ्यासासाठी एखाद्या योगी/योगिनी सारखं बसा.
● तुमची रिविजन चिंतनासारखी करा.
● श्रद्धा आणि आदराने सराव परीक्षा (मॉक टेस्ट) द्या.
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image. No intention of copyright infringement.