SuccessSnippet#145::Dare to dream big:
● Everyone is capable of doing big things…so dare to dream THAT big .
● If you can imagine big dream…then you can achieve THAT big dream .
● If you can aim at sky…then you can shoot THAT high.
सक्सेस-स्निपेट#145 :: मोठी स्वप्नं बघण्याची हिम्मत करा:
● प्रत्येकजण मोठ्या गोष्टी करण्यास सक्षम असतो… म्हणून त्या मोठ्या स्वप्नाची हिंमत करा
● जर तुम्ही मोठ्या स्वप्नाची कल्पना करू शकता … तर तुम्ही ते मोठे स्वप्न साध्य करू शकता.
● जर तुम्ही आकाशाएवढा उंच नेम घेऊ शकता … तर तुम्ही त्याच उंचावर शूट ही करू शकता.
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image. No intention of copyright infringement.