SuccessSnippet#146:: Be In Touch with Notes:
Everyday new things happen, information keeps changing. Be in touch with your Notes by referring them at regular intervals and update them with new information.
Benefit: You would never forget Notes and it will get updated, too.
सक्सेस-स्निपेट#146 :: नोट्सच्या संपर्कात रहा:
दररोज नवीन गोष्टी घडतात, माहिती सतत बदलत राहते. तुमच्या नोट्सच्या, नियमित अंतराने, त्यांचे वाचन करून संपर्कात रहा आणि त्यांना नवीन माहितीसह अद्ययावत करा.
फायदा: तुम्ही नोट्स कधीही विसरणार नाही आणि त्या अद्ययावत देखील होतील.
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image. No intention of copyright infringement.