SuccessSnippet#147:: Be Radiant:
Don’t live under the influence of anyone. Create your own world, because nobody can create it for you (i.e. your “career”). Do not walk in the shadow of the moon. Make yourself radiant in the light of the Sun.
Remember : Only You Can Build Your Future !!!
सक्सेस-स्निपेट#147:: तेजस्वी व्हा:
कुणाच्याही प्रभावाखाली जगू नका. स्वतःचं जग निर्माण करा कारण कुणीही तुम्हाला तुमचं जग (म्हणजे “करियर”) निर्माण करून देऊ शकत नाही. चंद्राच्या छायेत बसून चालणार नाही, सूर्याच्या प्रकाशात स्वतः चं तेजोवलय निर्माण करा.
लक्षात असू द्या: तुमचं भविष्य तुम्हीच निर्माण करू शकता !!!
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image. No intention of copyright infringement.