सक्सेस-स्निपेट#149 :: आत्ताच लक्ष केंद्रित करा:
परीक्षेच्या अगदी आधीच्या 15-20 दिवसात बहुतेक उमेदवार:
● चिंताग्रस्त असतो
● विचलित असतो
● तणावग्रस्त असतो
● असंतुलित असतो
… आणि तो/ती या मौल्यवान वेळेचा फायदा अभ्यास/रिविजन/मॉक टेस्ट इत्यादींसाठी घेण्यास असमर्थ ठरतो/ठरते.
हेच कारण आहे, तुम्ही नेहमीच, वर्षभर, आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
SuccessSnippet#149:: Stay Focused:
During 15-20 days just before the exam, in most cases, candidate feels:
● anxious
● unfocused
● stressed
● out of balance
… and he/she is unable to take advantage of this precious time for the study/revision/mock tests, etc.
This is the reason, you should always, throughout the year, stay focused on your studies.
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image. No intention of copyright infringement.