सक्सेस-स्निपेट#151:: आत्मनिर्भर रहा:
तुमचं यश हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे, इतर गोष्टींवर किंवा इतर लोकांवर नाही. तुम्ही एखाद्या परीक्षेत सफल होऊ शकता की नाही हे इतरांना ठरवू देऊ नका. त्यामुळे कुणावरही अवलंबून न राहता, तुमच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करा.
SuccessSnippet#151 :: Be Self-Reliant:
Your success depends entirely on you, not on other things or on other people. Do not let others decide whether you can succeed in an exam or not. So, without relying on anyone, do your best.
Disclaimer:: I do not claim or own copyright for this image. No intention of copyright infringement.