सक्सेस-स्निपेट#155 :: हे योग्यच करा, धैर्याने करा:
आपल्या अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी, जास्त काळ धैर्य ठेवा. थोडा अभ्यास केल्यानंतर (काही गोष्टी शिकल्यानंतर) लगेचच मॉक टेस्ट देऊन स्वत:चे परीक्षण करु नका. संयम बाळगा आणि एखाद्या विषयाबद्दल सर्वकाही अभ्यासा आणि नंतर त्या विषयावरील मॉक टेस्ट द्या.
ही योग्य पद्धत, नंतर लक्षणीय निकाल दाखवून देईल.
SuccessSnippet#155:: Do It Right, Do It With Patience:
In order to achieve progress in your studies, have patience for a longer period. Do not judge yourself by taking Mock Test immediately after learning few things. Be patient and cover everything about a topic and then go for the Mock Test on that topic.
This correct practice will noticeably show greater results later on.
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image. No intention of copyright infringement.