सक्सेस-स्निपेट#158 :: कठीण मुद्दा/विषय कसा हाताळावा?
जेव्हा तुमच्यासमोर एखादा कठीण मुद्दा किंवा विषय येतो आणि तुम्ही त्यास कोणतीही प्रगती न झाल्यास सोडून देता, तेव्हा हे करा: –
● स्वत:लाच विचारा – “पाणी आणि सूर्यप्रकाश दिल्यास संपूर्ण कोरडं बी एक रोप म्हणून का आणि कसं वाढतं?”
● तुम्हाला त्या मुद्द्यासंबंधित किंवा विषयासंबंधित आपल्या अडचणींचे उत्तर मिळेल.
● म्हणून, हे आपल्यासाठी कठीण किंवा अशक्य आहे असे तुम्हाला वाटतेय त्यावर थोडा ‘विश्वास ‘ शिंपडा.
● त्या मुद्द्याचा किंवा विषयाचा अभ्यास आपण करू शकतो अशा दृढ विश्वासाने अभ्यासाला सुरूवात करा.
● फक्त ‘विश्वास ठेवा ‘ आणि ते पूर्ण होईल.
● नेहमी लक्षात ठेवा, तूमचा विश्वास तुम्हाला प्रचंड यश देऊ शकतो.
SuccessSnippet#158:: How To Handle Difficult Topic/Subject?
When you come across a difficult topic or subject and you are about to leave it without any progress, do this:-
● ask yourself – “why and how does a complete dry seed grows into a plant when given water and sunlight?”
● you will get the answer to your difficulties with that topic or subject.
● so, sprinkle some ‘belief ‘ on what you think is difficult or impossible for you.
● begin studying that topic or subject with a strong belief that you can do it.
● just ‘believe‘ and it will be done.
● always remember, your belief can give you tremendous success.
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image. No intention of copyright infringement.