SuccessSnippet#161:: Time To Avoid For Study:
You should avoid studying between 1AM and 4AM. During this time, due to highest level of Melatonin, body is more restful and sleepy.
सक्सेस-स्निपेट#161:: अभ्यासासाठी टाळायची वेळ:
तुम्ही रात्री 1 ते 4 दरम्यान अभ्यास करणे टाळावे. मेलाटोनिनची मात्रा ह्यावेळी सर्वात जास्त असल्यामुळे शरीर अधिक विश्रांती घेते आणि निद्रिस्त अवस्थेत असते.
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image. No intention of copyright infringement.