सक्सेस-स्निपेट#162 :: एकाग्रतेसह सखोल अभ्यासाचे महत्त्व:
जेव्हा तुम्ही एखाद्या विषयाचा पूर्ण एकाग्रतेने अभ्यास करता तेव्हा हे तुमच्या स्मरणशक्तीवर दृढ आणि स्पष्ट छाप निर्माण करते आणि ही माहिती तशीच ठेवली जाते.
हेच कारण आहे, जेव्हा तुम्हाला ती माहिती पाहिजे असते तेव्हा ती तुम्हाला सहज आठवते.
SuccessSnippet#162:: Importance of In-depth Study With Concentration:
When you study a topic with full concentration, it creates strong and clear impression on your memory and this information is retained as such.
This is the reason, you easily recall it whenever you want it.
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image. No intention of copyright infringement.