SuccessSnippet#164:: Main Causes of Failure:
The two main causes of failure in MPSC/UPSC exam are ‘ignorance of syllabus’ and ‘deliberate neglect’.
You must learn the value of knowing the defined syllabus of the exam. If you carefully go through it and then keep an eye on day to day events, it would be very easy for you to categorise the information according to the syllabus.
सक्सेस-स्निपेट#164 :: अपयशाची मुख्य कारणे:
एमपीएससी/यूपीएससी परीक्षेत अपयशाची दोन मुख्य कारणे म्हणजे ‘अभ्यासक्रमाचे अज्ञान’ आणि ‘मुद्दाम दुर्लक्ष’.
परीक्षेचा नेमून दिलेला अभ्यासक्रम जाणून घेण्याचे मूल्य तुंम्ही शिकले पाहिजे. जर तुम्ही काळजीपूर्वक त्याचं अवलोकन केलं आणि नंतर दररोजच्या घटनांवर लक्ष ठेवले तर तुमच्यासाठी अभ्यासक्रमानुसार माहितीचे वर्गीकरण करणे खूप सोपे जाईल.
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image. No intention of copyright infringement.