SuccessSnippet#171:: Formula-60-30-10:
Rajyaseva Prelims 2020 is just *5 months* away. Now it’s the time to distribute your weekly schedule.
Devote 60% of the time for studying new topics, 30% for Revision, and 10% for Mock Tests.
सक्सेस-स्निपेट#171 :: फॉर्म्युला -60-30-10:
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 अवघ्या *5 महिन्यावर* आली आहे. आता आपल्या आठवड्याच्या वेळापत्रकाची विभागणी करण्याची वेळ आली आहे.
नवीन मुद्द्यांचा अभ्यास करण्यासाठी 60% वेळ, रिविजनसाठी 30% वेळ, आणि सराव परीक्षा (मॉक टेस्ट) साठी 10% वेळ द्या.
Disclaimer: I do not claim or own copyright for this image. No intention of copyright infringement.