SuccessSnippet#173:: If You Want To Recall…
If you want to recall the main points during the exam, they have to be stored first.
For that, don’t do the revision for the formality. Keep in mind that each topic in your notes will be stored only if you read it with interest.
सक्सेस-स्निपेट#173:: आठवावयाचे असेल तर…
जर तुम्हाला परीक्षेच्या वेळी मुख्य मुद्दे आठवावयाचे असतील तर ते आधी साठवून ठेवावे लागतील.
त्यासाठी, रिविजन करायची आहे म्हणून करू नका. तुमच्या नोट्समधून प्रत्येक मुद्दा आवडीने वाचाल तरच तो व्यवस्थितपणे साठवला जाईल हे लक्षात ठेवा.
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image. No intention of copyright infringement.