SuccessSnippet#174:: Winner:
A winner is the one who thoroughly prepares, possesses vast knowledge, and has skills in solving questions of any subject, in given time.
सक्सेस-स्निपेट#174 :: विजेती:
एक विजेती ती असते, जी परीक्षेसाठी कसून तयारी करते, अफाट ज्ञान प्राप्त करते आणि दिलेल्या वेळेत कोणत्याही विषयाचे प्रश्न सोडवण्याचे कौशल्य बाळगते.
सक्सेस-स्निपेट#174 :: विजेता:
एक विजेता तो असतो जो परीक्षेसाठी कसून तयारी करतो, अफाट ज्ञान प्राप्त करतो आणि दिलेल्या वेळेत कोणत्याही विषयाचे प्रश्न सोडवण्याचे कौशल्य बाळगतो.
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image. No intention of copyright infringement.