सक्सेस-स्निपेट#178 :: अनिर्णय – तुमच्या यशातील अडथळा:
दिलेल्या वेळेत संपूर्ण प्रश्नपत्रिका पूर्ण करण्यात सक्षम न होणे ह्याला अनिर्णय कारणीभूत असू शकते.
या अडथळ्यावर विजय मिळविण्यासाठी, आपला मौल्यवान वेळ वाया न घालवता निर्णय घेण्यास शिकले पाहिजे आणि हे सराव करून केले जाऊ शकते.
प्रत्येक शनिवारी किंवा रविवारी, एक प्रश्नपत्रिका घ्या आणि प्रत्येक प्रश्न 30 सेकंदात सोडवण्याचा प्रयत्न करा. हे कराच !!!
लवकरच, तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसतील.
SuccessSnippet#178:: Indecision – The Hindrance in Your Success:
Not able to complete the entire question paper in given time can be attributed to INDECISION.
To overcome this hindrance, you must learn to take decision without wasting precious time and this can be done by practicing.
Every weekend, take a question paper and try to solve each question in 30 secs. DO IT !!!
Very soon, you will see positive results.
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image. No intention of copyright infringement.