SuccessSnippet#181:: Surprise Your Memory:
As many of you might have been studying since months; your memory, your brain, your body might be tired. Surprise your brain/memory by taking a sudden break. Watch a movie or take a small trip or just chill yourself.
This would reduce stress, boost function of your brain/memory. You energy would get revitalised.
😀😀😀
सक्सेस-स्निपेट#181 :: तुमच्या स्मरणशक्तीला आश्चर्यचकित करा:
तुमच्यातील बरेच जण अनेक महिन्यांपासून लागोपाठ अभ्यासच करत असतील; तुमची स्मरणशक्ती, मेंदू, तुमचं शरीर कदाचित थकलं असेल. अभ्यासपासून अचानक ब्रेक घेत तुमच्या मेंदूला/स्मरणशक्तीला आश्चर्यचकित करा. चित्रपट पहा किंवा छोट्या सहलीला जा किंवा मस्त मज्जा करा.
यामुळे तणाव कमी होईल, तुमच्या मेंदूला/ स्मरणशक्तीला चालना मिळेल. तुमची ऊर्जा पुनरुज्जीवित होईल.
😀😀😀
Disclaimer: – I do not claim or own copyright for this image. No intention of copyright infringement.