सक्सेस-स्निपेट#184 :: यशाची मास्टर-की:
हे एक गहन सत्य आहे की आपल्या प्रत्येकामध्ये एक मास्टर-की आहे. शतकानुशतके, याचा उपयोग अनेक लोकांद्वारे मोठमोठे यश मिळविण्यासाठी केला जात आहे.
त्याला इच्छाशक्ती म्हणतात.
आपण करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत यश मिळविण्यासाठी आपल्या ह्या मास्टर-कीचा वापर करा.
SuccessSnippet#184:: Master-Key to Success:
This is a profound truth that there is a Master-Key in each one of us. Since centuries, it has been used by many to achieve mighty successes.
It is THE WILL POWER.
Use your this Master-Key to achieve success in everything you do.
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image. No intention of copyright infringement.