सक्सेस-स्निपेट#185 :: सर्वकाही लिंक करा:
संबंधित नोट्सच्या पान क्रमांकासह मुद्द्यांची अनुक्रमणिका तयार करा आणि ती मेंटेन करा. बॉक्स-फाईलच्या आतील कव्हरवर पेस्ट करा.
अशाप्रकारे तुम्ही कधीही, तुमची मौल्यवान वेळ वाया घालवल्याशिवाय, सहजपणे एखाद्या मुद्द्याच्या नोट्स शोधून, संपादन, अद्ययावत, आणि (त्या विशिष्ट मुद्द्यांची) रिविजन करू शकाल.
SuccessSnippet#185:: Link Everything:
Prepare and maintain an Index of topics with page numbers of related Notes. Paste it on the inside cover of the box-file.
This way you would be able to easily refer, edit, update, and do the revision (of that particular topic) whenever you want without wasting precious time.
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image. No intention of copyright infringement.