सक्सेस-स्निपेट#188 :: रिविजनचे 3 प्रकार:
आपल्या सर्व नोट्सची वेळोवेळी रिविजन करण्याची सवय लावा:
● त्यांचे प्रत्यक्षरित्या संपादन, देखरेख आणि अद्ययावत करणे.
● त्यांना तोंडी वाचणे जेणेकरुन तुम्ही त्या ऐकू शकाल.
● मुख्य मुद्दे मानसिकरित्या (विशिष्ट विषयाच्या, एकावेळी एकच मुद्दा) आठवणे.
SuccessSnippet#188:: 3 Types of Revision:
Inculcate a habit of revising, from time to time, all your Notes, by:
● physically editing, maintaining, and updating them.
● verbally reading them so that you can hear them.
● mentally recollecting the main points (of a certain topic, one at a time)
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image. No intention of copyright infringement.