SuccessSnippet#189:: Sky Has No Limit, Neither Do You:
Often, people say “Sky is the limit”. But it’s incorrect. The sky has ever been expanding.
To achieve what you wish, think that you are limitless. You can achieve anything and everything. Never set a limit for yourself, be limitless… always.
सक्सेस-स्निपेट#189 :: आकाशाला कोणतीही मर्यादा नाही, तुम्हालाही नाही:
बर्याचदा लोक म्हणतात “आकाश ही मर्यादा आहे”. पण ते चुकीचे आहे. आकाशाची कक्षा नेहमीच विस्तारत आली असून अजूनही विस्तारत आहे.
आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी तूम्ही अमर्याद आहात असा विचार करा. तुम्ही काहीही आणि सर्वकाही साध्य करू शकता. कधीही स्वत:साठी मर्यादा घालू नका, अमर्याद रहा … नेहमीच.
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image. No intention of copyright infringement.