सक्सेस-स्निपेट#192:: घाई करू नका:
वास्तविक एमपीएससी/यूपीएससी परीक्षा देण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी आपण परीक्षेसाठी सध्या सक्षम आहात किंवा तयार आहात की नाही याची प्रथम योग्य ती स्वतःची तपासणी करा.
हे समजून घेणे फार महत्वाचे आहे म्हणून परीक्षा देण्यासाठी उतावीळपणे घाई करू नका.
SuccessSnippet#192:: Do Not Rush:
Before making an attempt at the actual MPSC/UPSC examination, first check yourself whether you are currently capable or ready for the exam.
Understanding this is very important so do not impulsively rush into taking up the exam.
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image. No intention of copyright infringement.